भारतीय टीमची कामगिरी चिंताजनक

August 29, 2010 10:47 AM0 commentsViews: 2

29 ऑगस्ट

श्रीलंकेतील ट्राय सीरिजच्या फायनलमध्ये भारताला यजमान श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला. आता अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या वर्ल्डकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारतीय टीमची ही कामगिरी चिंतेचा विषय बनली आहे.

पण भारतीय निवड समितीचे अध्यक्ष कृष्णम्मचारी श्रीकांत यांनी आमच्यासाठी प्रत्येक मॅच वर्ल्डकप पेक्षा कमी नसल्याचं म्हटले आहे. पण खेळाडूंच्या सततच्या दुखापतीबद्दल मात्र त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

क्रीडा पुरस्कार कार्यक्रमानिमित्त श्रीकांत नागपूरमध्ये आले होते.

close