आर्थिक दुर्बलांना आरक्षण मिळावे

August 29, 2010 11:38 AM0 commentsViews: 4

29 ऑगस्ट

केवळ मराठाच नाहीतर समाजातील सर्वच आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण मिळायला हवे, अशी राज्य सरकारची भूमिका मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज स्पष्ट केली.

मुंबईतील अखिल भारतीय क्षत्रिय मराठा संमेलनाला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली.

यावेळी मराठा समाजातील नेत्यांनी आरक्षणाची मागणी केली. त्याला उत्तर म्हणून चव्हाण यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.

close