वाळूमाफियांचा तहसिलदारावर हल्ला

August 29, 2010 12:43 PM0 commentsViews: 1

29 ऑगस्ट

सोलापूर जिल्ह्यातील खवातपूर इथे वाळूमाफियांनी तहसिलदारावर प्राणघातक हल्ला केला आहे.

वाळूउपसाप्रकरणी चौकशीसाठी गेलेले तहसिलदार सुधाकर भोसले यांच्यावर हा हल्ला करण्यात आला.

या प्रकरणी सांगोला इथे सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. तसेच दोन ट्रकही जप्त केले आहेत.

close