‘मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही’

August 30, 2010 9:53 AM0 commentsViews: 2

30 ऑगस्ट

मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला मंत्री म्हणून मी हजर राहिलो. त्याबद्दल कुणाला प्रश्न उपस्थित करण्याचे कारण नाही. मराठा आरक्षणाला माझा विरोध आहे, हा अपप्रचार असल्याचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.

बापट समितीसमोर माझी साक्ष झालेली नाही, असे ते म्हणाले. भुजबळांमुळे मराठा आरक्षणाच्या विरोधात निकाल आल्याची टीका अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यांनी केली होती.

close