कोळी महिलांचे मासळी बाजार बंद आंदोलन

August 30, 2010 10:02 AM0 commentsViews: 61

30 ऑगस्ट

कोळी महिला आज मासळी बाजार बंद आंदोलन करत आहेत. दोन जहाजांच्या टकरीमुळे समुद्राच्या पाण्यात तेल मिसळले होते.त्यानंतर मासे न खाण्याची सूचना करण्यात आली होती. त्यामुळे मासेविक्रीवर परिणाम झाला होता.

यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी या महिलांनी आज बंद पुकारला आहे.

कोळी समाजाचे नेते रामकृष्ण केणी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होते आहे.

close