बेस्टच्या दरात 2 रुपये वाढ

August 30, 2010 11:43 AM0 commentsViews: 1

30 ऑगस्ट

मुंबईत बेस्ट बसच्या दरात दोन रुपयांनी वाढ होणार आहे. बेस्ट समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे.यात दोन रुपये दरवाढीचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला होता.

पहिल्या टप्प्यासाठी एक रुपयाची वाढ करण्यात आली आहे. एक सप्टेंबरपासून ही दरवाढ लागू होणार आहे

close