तुंगारेश्वर धबधब्यात अडकलेल्यांची सुटका

August 30, 2010 11:53 AM0 commentsViews: 44

30 ऑगस्ट

राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे ठिकठिकाणच्या धबधब्यांचे पाणी वाढले आहे.

धो धो कोसळणार्‍या वसईतील तुंगारेश्वर धबधब्यात 35 पर्यटक अडकले होते. पोलीस आणि प्रशासनाने तातडीने या 35 पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढले.

close