मुंबईत दहिहंडी पथकांचा सराव

August 30, 2010 12:20 PM0 commentsViews: 82

30 ऑगस्ट

दहिहंडीला आता चारच दिवस उरले आहेत. त्यामुळे सर्व गोविंदा पथकांनी कसून सरावाला सुरुवात केली ाहे.

मुंबईत काल अनेक ठिकाणी दहिहंडी सराव शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. भांडुपमध्येही अनेक गोविंदा पथकांनी दहिहंडीसाठी सराव केला.

यावेळी सरावात पाचच्या वर थर लावणार्‍यांना बक्षीसेही देण्यात आली.

close