आर. के. लक्ष्मण यांची प्रकृती स्थिर

August 30, 2010 1:59 PM0 commentsViews: 4

30 ऑगस्ट

प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांना लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती त्यांच्या पत्नी कमला लक्ष्मण यांनी दिली. पुण्याच्या कमांड हॉस्पिटलमध्ये लक्ष्मण यांच्यावर उपचार सुरू आहेत.

विशेष म्हणजे हॉस्पिटलमध्येही लक्ष्मण व्यंगचित्रे काढत आहेत.

close