मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता

August 31, 2010 10:41 AM0 commentsViews: 2

31 ऑगस्ट

मुंबईत येत्या 24 तासांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

बंगालचा उपसागर आणि गुजरातजवळच्या अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हा पट्टा जेव्हा जमिनीवर सरकेल तेव्हा विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

close