शाळा, कॉलेजांत दहीहंडी साजरी

August 31, 2010 3:30 PM0 commentsViews: 48

31 ऑगस्ट

मुंबईत आता दहीहंडीचा उत्साह वाढू लागला आहे. दहीहंडीला 2 दिवस उरले असताना आज मुंबईतील अनेक शाळा कॉलेजेसमध्ये दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला.

साठे कॉलेजमध्ये आज सकाळी दहीहंडी फोडून विद्यार्थ्यांनी दहीहंडी साजरी केली. यात विद्यार्थ्यांसोबत शिक्षकही सामील झाले.

close