बारामतीत ऊस परिषद

August 31, 2010 3:47 PM0 commentsViews: 1

31 ऑगस्ट

येत्या 2 सप्टेंबरला बारामतीमध्ये शेतकरी संघटनतर्फे ऊस परीषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ऊस दराकरिता केंद्राने लागू केलेल्या एफआरपीला विरोध करून ऊसाला पहिली उचल 2200 रूपये द्यावी, ऊसतोडणीचा करता मजुरांना देण्यात येणार्‍या दरात वाढ करावी, पेट्रोल-डिझेलमधे इथेनॉल मिसळण्याच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, साखरेवरील लेव्ही रद्द करण्यात यावी, या प्रमुख मागण्या खुद्द केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या गावात मांडण्यात येणार आहेत.

संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी पुण्यात ऊसपरिषदेची माहिती दिली.

close