पावसाचा पॅटर्न बदलतोय…

August 31, 2010 4:41 PM0 commentsViews: 2

1 ऑगस्ट

खारे वारे वाहण्याच्या प्रमाणात बदल होत आहे. आणि याचा परिणाम म्हणून पावसाच्या पॅटर्नमध्ये बदल होत आहे, असे मत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मॅनेजमेंटचे शास्त्रज्ञ मिलिंद मुजुमदार यांनी व्यक्त केले आहे.

पुण्यातील आयआयटीएममध्ये आजपासून हवामान बदलांविषयीच्या कॉन्फरन्सला सुरुवात झाली आहे. त्यावेळी बोलतानी त्यांनी ही माहिती दिली. ग्लोबल वॉमिर्ंगचे मान्सूनवर नेमके काय परिणाम होत आहेत, याचा अभ्यास करण्यासाठी या कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे.

देशभरातील हवामान शास्त्रज्ञ यासाठी पुण्यामध्ये दाखल झाले आहेत. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ यू. आर. राव, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे शैलेश नाईक उपस्थित होते.

close