अगडबंब रिलीजसाठी सज्ज

August 31, 2010 4:45 PM0 commentsViews: 102

31 ऑगस्ट

मराठी सिनेमा अगडबंब आता रिलीजसाठी सज्ज झाला आहे. या सिनेमात तृप्ती भोईरने ही अगडबंब भूमिका साकारली आहे.

त्यासाठी तृप्तीने 250 किलोचा खास गेटअप केला आहे. त्यासाठी खास मेकअपही केला गेला आहे.

सध्या दहीहंडीच्या निमित्ताने या सिनेमाचे प्रमोशन करण्यात येणार आहे. त्यासाठी जितेंद्र आव्हाड आणि अगडबंब सिनेमाचे कलाकार यांनी नुकतीच पत्रकार परिषद आयोजित केली होती.

close