आरोप सिद्ध होईपर्यंत कारवाई नाही

August 31, 2010 5:00 PM0 commentsViews: 1

31 ऑगस्ट

मॅच फिक्सिंगचा आरोप झालेल्या पाकिस्तानी खेळाडूंवर, आरोप सिद्ध होईपर्यंत कुठलीही कारवाई करणार नसल्याचे, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे.

यापूर्वी टीमचा कॅप्टन सलमान बट, मोहम्मद आसिफ, मोहम्मद आमिर यांना निलंबित करण्यात येण्याची शक्यता होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डच्या सूत्रांनी ही माहिती दिली.

पण आता अशी कुठलीही कारवाई करणार नसल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले.

close