टोलनाके पुन्हा आयआरबीकडे

September 1, 2010 10:55 AM0 commentsViews: 3

1 सप्टेंबर

मुंबईतील 5 टोल नाक्यांचे कॉन्ट्रॅक्टस् पुन्हा एकदा आयआरबी-एमईपी कंपनीला देण्यात आले आहे.

ऐरोली, ठाणे, वाशी, मुलुंड आणि दहीसर या पाच टोल नाक्यांचे 120 कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट आयआरबी-एमईपीला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रिलायन्स आणि त्यांच्या सहयोगी कंपन्यांचे टेंडर फेटाळण्यात आले आहे. हे प्रकरण हायकोर्टात प्रलंबीत आहे.

पण कालच्या मंत्रीमंडळाच्या पायाभूत उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

close