चिदंबरम ‘भगवा दहशतवादा’वर ठाम

September 1, 2010 1:08 PM0 commentsViews: 6

1 सप्टेंबर

भगवा दहशतवाद या चिदंबरम यांच्या वक्तव्यावरुन सध्या गदारोळ सुरू आहे.

पण आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे चिदंबरम यांनी स्पष्ट केले आहे. भगव्यावर कोणाची मक्तेदारी नाही, या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या, असे त्यांनी म्हटले आहे.

काही कृत्यांमागे हिंदुत्ववादी संघटनांचा हात असल्याचे स्पष्ट झाल्यानेच हा इशारा दिला आहे, असे गृहमंत्री चिंदबरम यांनी स्पष्ट केले आहे.

close