वरळीत 7 थरांची सलामी

September 2, 2010 10:52 AM0 commentsViews: 2

2 सप्टेंबर

वरळीतील जांभोरी मैदानातील संकल्प दहीहंडी उत्सवात मुंबईतील माझगाव दहीहंडी मंडळाने 8 थरांची सलामी दिली. सर्वात वरच्या थरावर असलेल्या स्नेहाशी आणि मनसेचे स्थानिक आमदार बाळा नांदगावकर यांच्याशी बातचीत केली, आमचे रिपोर्टर अजय परचुरे यांनी…

close