कडक पोलीस बंदोबस्त

September 2, 2010 1:07 PM0 commentsViews: 3

2 सप्टेंबर

ठाण्यामध्ये अनेक गोविंदा पथके दहीहंडी फोडायला दाखल होत आहेत. या सगळ्या पर्श्वभूमीवर वाहतुकीची कोंडी होऊ नये आणि पोलीस बंदोबस्त कसा आहे, याचा आढावा घेतला आहे, आमचा रिपोर्टर विनय म्हात्रे यांनी…

close