कॅन्सर पेशंटची दहीहंडी…

September 2, 2010 1:14 PM0 commentsViews: 4

2 सप्टेंबर

सर्वसामान्य गोविंदाप्रमाणे कॅन्सर पेशंटनाही या उत्सवाचा आनंद मिळावा म्हणून कॅन्सर पेशंटची खास हंडी ठाण्यात आयोजित करण्यात आली.

सहानुभूती नको पण प्रेम हवे, अशी मागणी करत या हंडीचा आनंद लुटण्यासाठी उगम या संस्थेच्या कॅन्सर पीडितांनी ही हंडी फोडली…

close