हिंदी स्टार्स दहीहंडीच्या जल्लोषात

September 2, 2010 3:22 PM0 commentsViews: 2

2 सप्टेंबर

मराठी कलाकारांबरोबरच हिंदी स्टार्सही दहीहंडीची मजा लुटत आहे.अभिनेता आफताब शिवदासानी वरळीच्या संकल्प दहीहंडीच्या ठिकाणी आलाहोता. त्याच्याशी बातचीत केली, आमचे रिपोर्टर अजय परचुरे यांनी…

close