परंपरेची जपणूक…

September 2, 2010 1:58 PM0 commentsViews: 1

 

2 सप्टेंबर

 

मुंबईतील अनेक दहीहंडींना ग्लोबल रुप येत आहे. पण मुंबईत आजही काही दहीहंडी पथकांनी त्यांची पारंपारिकता जपली आहे. त्याबद्दलच सांगत आहे, आमचा रिपोर्टर उदय जाधव…

close