घाटकोपरमध्ये जितेंद्रचा डान्स

September 2, 2010 12:45 PM0 commentsViews: 6

2 सप्टेंबर

मनसेचे आमदार राम कदम यांच्या घाटकोपर येथील दहिहंडीला अभिनेते जितेंद्र यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी आपल्या खास स्टाईलमध्ये डान्सही केला…

close