नानाचे आवाहन…

September 2, 2010 5:28 PM0 commentsViews: 1

2 सप्टेंबर

अभिनेता नाना पाटकेर यांनीही मनसे आमदार राम कदम यांच्या घाटकोपर येथील दहीहंडी उत्सवात हजेरी लावली. या उत्सवाचे सामाजिक महत्व लक्षात घेऊन सर्वांनी नेत्रदान करावे, तसेच पोलिसांना सहकार्य करा, असे आवाहन नानाने सर्वांना केले…

close