भाजपचे डोंबिवली स्टेशनवर आंदोलन

September 3, 2010 10:10 AM0 commentsViews: 3

3 सप्टेंबर

भाजपने आज आपल्या विविध मागण्यांसाठी डोंबिवली स्टेशनवर आंदोलन केले.

यावेळी आंदोलकांनी लोकल अडवल्या. स्लो आणि फास्ट ट्रॅकवरच्या लोकल अडवल्याने काही काळ दोन्ही रेल्वेलाईनवरची लोकल सेवा विस्कळीत झाली.

पण आता हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. ठाकुर्ली रेल्वे स्टेशनवर फ्लायओव्हर बांधण्यात यावा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.

close