पोलीस अधिकार्‍याच्या मुलाची आणि सुनेची आत्महत्या

September 3, 2010 12:09 PM0 commentsViews: 1

3 सप्टेंबर

मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त मधुकर कुरणे यांच्या मुलाने आणि सुनेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मुलाचे नाव अभिजीत असून तो 27 वर्षांचा आहे. सुनेचे नाव अश्विनी आहे.

ही घटना मालाड एव्हरशीन नगर येथील कुरणे यांच्या घरात घडली. या दोघांनी मधुकर कुरणे यांच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली.

close