फिक्सिंग दोषींवर कारवाई करा

September 3, 2010 12:18 PM0 commentsViews:

3 सप्टेंबर

आणि मॅच फिक्सिंगच्या प्रकरणावर सचिन तेंडुलकरनेही आपली प्रतिक्रिया दिली.

या संपूर्ण प्रकारात आयसीसीने हस्तक्षेप करवा आणि प्लेअर्स दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करावी असे वक्तव्य सचिन तेंडुलकरने केले आहे.

आपल्या 21 वर्षांच्या कारकिर्दीत कुठल्याही भारतीय खेळाडूला बुकीने संपर्क साधल्याचे मी तरी ऐकले नाही, असेही सचिनने सांगितले.

close