माहितीचा अधिकार वापरणार्‍या महिलेला मारहाण

September 3, 2010 1:08 PM0 commentsViews: 9

पुरुषोत्तम भांगे, लातूर

3 सप्टेंबर

माहितीच्या अधिकाराचा वापर केला म्हणून लातूर जिल्ह्यातील खरोळा येथील एका महिलेला 15 ऑगस्टला मारहाण करण्यात आली.

अंगणवाडी भरतीमधील घोटाळा उघडकीस आणला म्हणून काही अधिकार्‍यांनीच महिलांकरवी हे घडवून आणले. या घटनेला 15 दिवस उलटून गेले तरी भ्रष्टाचारी अधिकारी या प्रकरणात नामानिराळे राहिले आहेत.

रिपोर्ट पाहण्यासाठी शेजारच्या व्हिडिओवर क्लिक करा…

close