चोरट्या वाळूचे साठे शेतात

September 3, 2010 3:05 PM0 commentsViews: 13

3 सप्टेंबर

नांदेड जिल्ह्यात चोरट्या मार्गाने वाळूचे साठे शेतांमध्ये करण्यात आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून वाळू माफिया हा अवैध धंदा करत आहेत.

प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे. या वाळू उपशाने नद्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

close