सिटिझन जर्नलिस्टची दखल

September 3, 2010 3:08 PM0 commentsViews: 1

3 सप्टेंबर

सध्याची रेशन व्यवस्था अकार्यक्षम असण्यावर IBN लोकमतचे सिटिझन जर्नलिस्ट मिलिंद मुरूगकर यांनी प्रकाश टाकला.

नाशिक जिल्ह्यातील आदिवासी खेड्यांमध्ये रेशनचे धान्य पोचत नसल्याचे यातून उघड झाले.

या स्पेशल रिपोर्टची दखल घेऊन मनसेचे आमदार नितीन भोसले यांनी राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सचिवांची भेट घेतली आणि रेशन आदिवासींपर्यंत त्वरित पोचावी याची मागणी केली.

close