मुख्यमंत्र्यांना धमकीचा फोन

September 4, 2010 1:15 PM0 commentsViews: 5

4 सप्टेंबर

मुख्यमंत्र्यांना आज एक धमकीचा फोन आला आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या वर्षा या निवासस्थानी हा फोन आला होता.

फोन करणार्‍याने आपण अल-कायदाचा सदस्य असल्याचा दावा केला. तसेच मुख्यमंत्र्यांबद्दल चौकशीही केली.

यानंतर तात्काळ पोलीस तपास वेगाने सुरू झाला.

close