साईबाबांना 13 लाखांचा मुकूट

September 4, 2010 2:18 PM0 commentsViews: 6

4 सप्टेंबर

शिर्डीच्या साईबाबांना 13 लाखांचा मुकूट अर्पण करण्यात आला आहे.

चेन्नईचे भक्त चेन्नारेड्डी आणि त्यांच्या मित्रांनी साईबांबाना हा मुकूट अर्पण केला आहे.

या मुकुटाला मौल्यवान रत्ने जडवली आहेत.

close