वसईतील रिक्षाचालकांचा संप सुरुच

September 4, 2010 2:28 PM0 commentsViews: 2

4 सप्टेंबर

वसई तालुक्यात दुसर्‍या दिवशीही रिक्षाचालकांचा संप सुरू आहे.

नालासोपारा – वसई या ठिकाणी असलेल्या हजारो रिक्षाचालकांनी सलग दुसर्‍या दिवशीही रिक्षासंप सुरू ठेवला आहे.

जोपर्यंत 4 सीट्सची परवानगी मिळणार नाही, तोपर्यंत हा संप सुरूच राहील, अशी भूमिका रिक्षा युनियनने घेतली आहे. पण या संपाचा फटका प्रवाशांना बसत आहे.

close