राष्ट्रवादी सातासमुद्रापार

September 5, 2010 4:42 PM0 commentsViews: 1

05 सप्टेंबर

राष्ट्रवादीच्या न्यूयॉर्क अधिवेशनाला शनीवारपासून सुरुवात झाली आहे. विदेशात होणारे राष्ट्रवादीचे हे पहिलंच अधिवेशन आहे.

दोन्ही देशांचे संबंध मजबूत करण्यासाठी या अधिवेशनाचा उपयोग होईल. न्यूयॉर्कमध्ये अधिवेशन भरवण्यामागे कोणताही राजकीय हेतू नाही.

परदेशी भारतीयांशी संबंध दृढ करण्यासाठी इथे अधिवेशन भरवले, असे शरद पवार यांनी आयबीएन नेटवर्कशी बोलताना सांगितले.

close