भाजप कार्यकर्त्याने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

September 6, 2010 9:57 AM0 commentsViews: 1

6 सप्टेंबर

पुण्यातील पिंपरीमधील निगडी येथील यमुनानगर वॉर्डचे भाजपचे सुरेश उर्फ सावता रणपिसे यांनी 8 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

काल रात्री हा प्रकार घडला. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी रणपिसेंच्या दुकानाची जाळपोळ केली.

आता या मुलीला ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी सुरेश रणपिसेला पोलिसांनी अटक केलीआहे. त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

close