‘पवार कृषीमंत्री म्हणून अपयशी’

September 6, 2010 10:30 AM0 commentsViews: 1

6 सप्टेंबर

देशात विविध ठिकाणी सडलेल्या धान्याच्या प्रदर्शनाचे उद्घाटन गोपिनाथ मुंडेंच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार कृषीमंत्री म्हणून अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली.

लवासाची सीबीआय चौकशी व्हावी

तर लवासा प्रकरणी सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले असून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी गोपीनाथ मुंडे यांनी केली आहे. देशातील सर्वात मोठ्या घोटाळ्यांपैकी हा घोटाळा आहे, असेही ते म्हणाले.

close