कोल्हापूर महापालिकेत गोंधळ

September 6, 2010 10:41 AM0 commentsViews: 1

6 सप्टेंबर

कोल्हापूर महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज चांगलाच गोंधळ झाला.

यावेळी शिवसेनेचे नगरसेवक संजय पवार यांनी महापौरांचा मानदंड पळवण्याचा प्रयत्न केला.

तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी सभागृहात कागद भिरकावले.

कोल्हापूर महापालिकेची हद्द वाढ व्हावी, यासाठी हे कागद भिरकावण्यात आले.

close