अपहरण झालेल्या तीन पोलिसांची सुटका

September 6, 2010 10:45 AM0 commentsViews: 4

6 सप्टेंबर

बिहारमध्ये नक्षलवाद्यांच्या ताब्यात असलेल्या तीन पोलिसांची सुटका करण्यात आली आहे.

अभय यादव, एहसान खान आणि रुपेश रिहा अशी त्यांची नावे आहेत.

आठ दिवसांनंतर हे अपहरण नाट्य आता संपुष्टात आले आहे.

29 ऑगस्ट रोजी या पोलीस अधिकार्‍यांचे अपहरण करण्यात आले होते.

close