त्र्यंबकेश्वरमध्ये विद्यार्थ्यांकडून सफाई

September 6, 2010 11:11 AM0 commentsViews: 1

6 सप्टेंबर

श्रावणातील तिसर्‍या सोमवारी त्र्यंबकेश्वरच्या फेरीत लाखो भाविक सहभागी झाले. आणि मागे उरला शेकडो टन कचरा…

नाशिकच्या रासबिहारी शाळेच्या विद्यार्थ्यांनी या प्रदक्षिणा मार्गाची सफाई सुरू केली. शाळेच्या अडीचशे विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला होता.

प्रदक्षिणा मार्गावरचा कचरा आणि प्लॅस्टिक उचलून त्यांनी हा मार्ग स्वच्छ केला.

close