रॅम्प वॉकमध्ये क्रिकेटर

September 6, 2010 11:25 AM0 commentsViews: 1

6 सप्टेंबर

मुंबईत सध्या रॅम्प वॉकची धूम आहे. आणि भारतीय क्रिकेटर्सही यात झळकत आहेत.

हरभजन सिंगनंतर रविवारी युसूफ पठाणही रॅम्प वॉक करताना दिसला.

विक्रम फडणीस यांच्यासाठी युसूफने रॅम्प वॉक केला. आणि त्याला साथ द्यायला होती, माजी मिस युनिव्हर्स सुश्मिता सेन…

युसूफसोबत प्रेक्षकांनीही या शोचा आनंद लुटला.

close