सोलापुरातील जम्बो बांगडी लिम्का आणि गिनीज बुकात

October 25, 2008 5:09 PM0 commentsViews: 10

टाटा गोल्ड प्लस कंपनीने तब्बल 25 किलो सोन्यापासून जम्बो बांगडी तयार केली आहे. ही बांगडी सहा फूट व्यासाची असून 30 कारागिरांनी 227 दिवसांत ती तयार केली आहे. या बांगडीची नोंद लिम्का आणि गिनीज बुकात झाली आहे. टाटा गोल्ड प्लसच्या सोलापूरमधील शो रूममध्ये ती ठेवण्यात आली आहे.

close