लवासाच्या चौकशीची गरज नाही

September 7, 2010 11:19 AM0 commentsViews:

7 सप्टेंबर

लवासा प्रकरणी चौकशीची गरज नाही. लवासा हा काही राज्यापुढील सर्वात मोठा प्रश्न नाही, असे महसूल मंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे.

मुंडे यांच्या मागणीची दखल घेण्याची गरज नाही. लवासात आदिवासींच्या जमिनी घेतल्यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत.

मुंडेंच्या काळात किती प्रकरणांची सीबीआय चौकशी झाली, असा सवालही राणे यांनी केला आहे.

close