जळगावात 7 हजार क्विंटल गहू सडला

September 7, 2010 12:49 PM0 commentsViews: 3

7 सप्टेंबर

जळगावमधील गोदामात जवळपास 7 हजार क्विंटल गहू सडला आहे. गेल्या वर्षभरापासून हा गहू या गोदामात पडून आहे. सुरवातीला या गोदामातील काही गहू वाटण्यात आला होता.

पण तक्रारी आल्यानंतर धान्य पुरवठा खात्याने, या गोदामातून धान्य उचलणे बंद केले आहे.

close