सिंधुदुर्गात गणेशमूर्ती तयारी अंतिम टप्प्यात

September 7, 2010 2:21 PM0 commentsViews: 20

7 सप्टेंबर

सिंधुदुर्गातही गणेशमूर्ती तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पारंपरिक गणेशमूर्तीची अनेक वैशिष्ट्ये इथे आढळतात. आमचे रिपोर्टर दिनेश केळुस्कर यांनी ही वैशिष्ट्ये जाणून घेतली…

close