ओबामा नोव्हेंबरमध्ये मुंबईत

September 7, 2010 2:49 PM0 commentsViews: 2

7 सप्टेंबर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे नोव्हेंबरमध्ये भारत दौर्‍यावर येणार आहेत. आपल्या दौर्‍यादरम्यान ते मुंबईलाही भेट देणार आहेत.

या भेटीत ते 26/11ला दहशतवाद्यांनी ज्या ठिकाणांना लक्ष्य केले होते, त्यांची पाहणी करणार आहेत.

8 ते 11 नोव्हेंबर दरम्यान ओबामा मुंबईत असतील. हॉटेल ताज आणि सीएसटी स्टेशन्सचा यात समावेश असेल.

close