अभाविपचे मुंबईत आंदोलन

September 7, 2010 3:00 PM0 commentsViews:

7 सप्टेंबर

शिक्षणाच्या बाजारीकरणाच्या निषेधार्थ तसेच शिक्षण प्राधिकरण कायद्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आज मुंबईत मोर्चा काढला.

गिरगाव चौपाटीपासून ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी सहभागी झाले.

close