शिक्षक भरतीत अन्याय झाल्याची मुख्यमंत्र्यांची कबुली

September 7, 2010 3:07 PM0 commentsViews: 2

7 सप्टेंबर

सिधुंदुर्ग आणि रत्नागिरी इथे शिक्षक भरतीदरम्यान विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मान्य केले आहे.

यातून मार्ग काढून ज्या उमेदवारांची निवड झाली आहे, त्या सर्व उमेदवारांना नियुक्तीपत्र देऊ, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. नांदेड इथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

close