‘फू बाई फू’च्या सेटवर बाप्पाचं स्वागत

September 7, 2010 4:15 PM0 commentsViews: 2

7 सप्टेंबर

सगळ्यांनाच गणेशोत्सवाचे वेध लागलेले असतानाच 'फू बाई फू'च्या सगळ्या स्पर्धकांनी मिळून गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला… सेटवर गणपती बाप्पाचं स्वागत मोठ्या जल्लोषात झालं…

close