तर राणेंचं पक्षात स्वागत करू – मनोहर जोशी

October 25, 2008 5:26 PM0 commentsViews: 5

25 ऑक्टोबर, अकोला' नारायण राणेंनी माफी मागितल्यास शिवसेनेत त्यांचा पुन्हा प्रवेश होऊ शकेल. शिवसेना त्यांचं स्वागतच करेल, असं खळबळजनक विधान शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी अकोल्यात बोलताना केलं. यावर नारायण राणेंनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं, मी माफी मागणार नाही. शिवसेनेत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही '. मनोहर जोशींच्या या वक्तव्यामुळे ' मातोश्री ' चे दरवाजे नारायण राणेंसाठी पुन्हा उघडतील की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

close