महिला रस्सीखेच स्पर्धेचं विजेतेपद उत्तर प्रदेशला

October 25, 2008 5:32 PM0 commentsViews: 99

राष्ट्रीय महिला रस्सीखेच स्पर्धेत दिल्ली संघाची विजयी घोडदौड हरियाणानं खंडीत केली. अंतिम पाच पैकी दोन गटांत त्यांनी दिल्लीला चक्क धूळ चारली आणि 520 किलो खुल्या गटांत उत्तर प्रदेशनं महाराष्ट्राला हरवून विजेतेपद प्राप्त केलं. जळगावच्या स्टेडीयमवर हे अंतिम सामने झाले.

close